कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो यावर्षीचा आदर्श राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिव्य मराठीचे प्रतिनिधी सुभाष भालेराव यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर मधील माऊली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावशे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पत्रकार सुभाष भालेराव यांचा रविवारी (दि.18) रोजी सन्मान करण्यात आला.
कृषी, शिक्षण, सहकार, राजकारण अशा संगमनेर तालुक्यातील ग्रामीण पत्रकारितेद्वारे न्याय देऊन अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यांचे विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण लिखान असते. त्यांनी पत्रकारितेचा प्रवास मोठ्या सचोटीने केला कार्यक्षम निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला .
Comments
Post a Comment