कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर /तालुक्यातील आश्वी येथील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द या विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला असून, कुमारी गव्हाणे धनश्री विकास, हीचा प्रथम क्रमांक आला आहे.
धनश्रीला एकूण 94.60℅ एवढे गुण मिळाले आहे, तर शाळेच्या वतीने तिचा गुण गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे, गरीब परिस्थितीची जाण असलेली धनश्री ही अत्यंत हुशार असून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केला आहे, या कामी शिक्षकांकडून तिचा कौतुक केले जात आहे तसेच, आश्वी परिसरामध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माझा आदर्श घेऊन बाकीच्या मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावं, आणि चार माणसांमध्ये आपल्या आई-वडिलांना माणूस म्हणून जगावं या साठी प्रत्येक मुलीने चांगलं शिकलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तर शिक्षणाचा चांगला उपयोग करावा, असं धनश्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.
Comments
Post a Comment