कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनूस अहमदनगर/.. राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद व अंगणवाडी क्रमांक 60. येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हा सन 26 जून 1874 मध्ये झाला. छत्रपती शाहू महाराज भोसले असे त्यांचे पूर्ण नांव. राधाबाई ह्या माताश्री व आबासाहेब घाटगे पिताश्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धांगिनी महाराणी लक्ष्मीबाई भोसले.
छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजे होते. एकवेळ गादी सोडेन पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्ये सोडणार नाही असे त्यांचे वक्तव्यय नेहमी असे.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक वायळ सर, दूधवडे सर, शाळेय विदया्र्थी शेरी अंगणवाडी सेविका मदतनीस काकडे मंगल, शेख बिस्मिल्ला तसेच समस्त पालक वर्ग आणि चिखलठाण जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रोडे सर, राजाराम काकडे सर, नरवडे मंगल मॅडम, बारवे सर, बाचकर सर, सारोकते सर, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी यांना प्रगती पत्रक देण्यात आले, उत्तीर्ण विदयार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment