कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

*कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार*

 


कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार


शेख युनूस अहमदनगर

  

चालु शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेश प्रक्रिया चालु झाल्या असुन राहुरी तालुक्यात नामांकित समज ल्या जाणाऱ्या कै लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याच्या पालकांकडुन डोनेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फी आकारणी करत आहे त्या मुळे गोर गरीब विद्यार्थ्याचे पालक हवालदिल झाले आहेत शासनाने शैक्षणिक धोरण निश्चत केले असुन शालेय प्रवेश फी आकारणी बाबत परिपत्रका द्वारे अवाजवी फी आकरणी न करणे बाबत सुचित केले असताना त्या कडे पूर्ण दुर्लक्ष करत मनमानी पणे फी आकारणी सुरु केली आहे ह्या शाळेचे प्रशासन पालकांच्या परिस्थितिचा कोणताही विचार करत नाही शाळेच्या मनमाणी कारभारा बाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आळा घालावा या साठी पत्र कार अशोक मंडलिक यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे या अगोदर ही अनेक जनांनी तक्रारी दाखल केल्या असताना ह्या शा ळेचा मनमानी कारभार चालुच आहे गट शिक्षण अधिकारी पंचाचत समीती राहुरी  यांनी तक्रारी प्राप्त होऊनही ह्या तक्रा रींककडे दुर्लक्ष केले आहे काय ? असा सवाल पालक वर्गातुन होत आहे तरी या शाळेकडुन आकारली जात असलेली अवाजवी फी, डोनेशन घेण्यास गट शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या फी वसुलीस आळा घालावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातुन होत आहे.




आकारणी करण्यात आलेल्या फीच्या रकमेची पावती देखील दिली जात नाही.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु