कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

निघोज/ पारनेर - जीवनातील संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. त्याचा सामना करणारा यशस्वी होतो. तर पराभवाचा विचार करून संघर्षाच्या मार्गापासून लांब जाणारा व्यक्ती जीवनात आपले ध्येय गाठू शकत नाही.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील माधुरीताई सदानंद ढवळे यांनी पुण्यातील राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज या महाविद्यालयातून कायद्याचे पदवी (एलएलबी) परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून वकिली व्यवसायाची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचेकडील सनद प्राप्त केलेली आहे त्यांचे या यशामुळे निघोज परिसरातून त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
निघोज येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ राजू भिकाजी ढवळे यांच्या या पत्नी असून श्री दत्तात्रय धोंडिबा देशमुख ( मंचर, ता. आंबेगाव, पुणे) यांच्या त्या कन्या आहे. विवाहा नंतर त्यांनी त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळवत सर्व महिला भगिनींसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे व ही बाब निघोज गावासाठी देखील अभिमानास्पद आहे.
त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या माहेर कडील मंडळी, सासर कडील मंडळी तसेच इतर नातेवाईक यांचा देखील खूप मोठा वाटा आहे.
घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करून दाखविले. प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे माधुरीताई ढवळे यांनी सिद्ध करून दाखवले.
Comments
Post a Comment