कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनूस अहमदनगर/..
संगमनेर / तालुक्यातील वरवंडी येथील कैलास पाटोळे यांचे रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुःखद असे निधन झाले.
कैलास पाटोळे हे संगमनेर तालुक्यातील कट्टर शिव सैनिक असून ते पिंपळगाव देपा गणा चे गणप्रमुख होते. कैलास पाटोळे यांच्या अचानक जाण्याने वरवंडी तसेच संगमनेर तालुक्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कैलास पाटोळे हे शिवसेनेची बुलंद तोफ व एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याने शिवसेनेचा वाघ हरपला असल्यामुळे नातेवाईक, मित्र परिवार, आणि कुटुंबावर फार मोठ्या प्रामानावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
कैलास पाटोळे यांच्या धाडसी व मोठया योगदाना मुळे संगमनेर तालुक्यात आगळी वेगळी ओळख निर्माण होऊन शिवसेना बळकट झाली होती. कैलास पाटोळे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, आणि दोन मुले आहे.
Comments
Post a Comment