कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पारनेर / तालुक्यातील वारणवाडी येथील शितल तुळशीराम पानमंद हीची नुकतीच मिरा भाईंदर ( मुंबई) पोलिस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी तीची ढोल पथकाच्या गजरात मिरवणूक काढून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी कु. शितलचा सत्कार करून अभिनंदन केले .तर गावातील तरुणांनी लेझीम पथक व वाजंत्री लावून गावातून शितल पानमंद हिची मिरवणूक काढली होती.
यावेळी ग्रा.पं. सदस्य संजय काशिद, शाखा प्रमुख संदीप काशिद, युवा सेनाप्रमुख विशाल कोकाटे, उप शाखा प्रमुख गणेश काशिद, युवा सेना उपप्रमुख बाबासाहेब काशीद, संघटक अशोक बेलकर संतोष पानमंद, पंडीत गायखे, सुदाम काशिद ,रविंद्र आहेर, अमोल पानमंद, संतोष कोकाटे पाटील, काशिद, तुळशीराम पानमंद, सुरेश काशिद, चेतन काशिद, अभिषक पानमंद कृष्णा काशिद, ग्रा.प क्लार्क सुरेश बेलकर, बायसा काशिद, अशोक काशीद पोपट वाडेकर आदि उपस्थित होते
Comments
Post a Comment