कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर /तालुक्याच्या पठार भागात गणरायाच्या आगमनानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पठार भागातील अनेक पाझर तलाव ओसंडून वाहू आहे.
त्यामुळे ओढे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असून पठार भाग जलमय झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान घारगांव परीसराला वरदान ठरत असलेला शिदायकवाडी येथील बोल्हाई माता पाझर तलावही भरुन ओसंडून वाहू लागल्यानंतर घारगांव ग्रामस्थ व कॉंग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी या पाझर तलावाचे जलपूजन करण्यात आले.
भागातील पाझर तलावांना मोठ्या प्रमाणात गळती होती ही गळती बंद करण्यासाठी मागील वर्षी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या माध्यमातून यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजित भाऊ थोरात यांच्या प्रयत्नातून या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम झाले आहे त्यामुळे नव्वद ते 95 टक्के धरणाची गळती थांबली आहे त्यामुळे घारगांव परीसरातील शेतकऱ्यांची शेती सह पिण्याच्या पाण्याची अडचण आता दुर झाली आहे.
अजय फटांगरे
( मा. जिल्हा परिषद सदस्य )
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष दादा पाटील आहेर, सामाजिक कार्यकर्ते सुदेश आहेर,पप्पू चौगुले,राजेंद्र आहेर,दिलीप आहेर,सुनील आहेर,जगदीश आहेर,रामदास गवांदे,उमेश आहेर, ज्ञानेश्वर आहेर,सुनील डोके,अमीर शेख, रामप्रसाद आहेर, बापू आहेर,सचिन गाडेकर,संतोष नाईकवाडी,सोपान गाडेकर,पोपट भालके, सावकार आहेर,देविदास घोलप,रोहित गाडेकर, सुरेश गाडेकर नितीन कडाळे यांसह आदीं यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment