कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पारनेर / तालुक्यातील पारनेर डेपो येथे शाळेच्या मुला-मुलींसाठी काहूर पठार गारगुंडी, पिंपळगाव रोठा असे मार्गे बस चालू करावी यासाठी आज पारनेर येथे पारनेर तालुका महिला आघाडी शिवसेनाप्रमुख प्रियांका खिलारी. यांनी आज पारनेर डेपोला निवेदन दिले आहे.
यामध्ये माझा कुठलाही प्रकारचा स्वार्थ नसून विशेष करून मुलींसाठी शाळेला जाण्यासाठी मोठी हाल होत असून यासाठी मी निर्णय घेतला आहे असं खिल्लारी यांनी सांगितलं, शाळेत जाण्यासाठी वाहन नसल्याने मुलींना कुणाच्याही गाडीला हात करून जावे लागते, त्याचा परिणाम मुलींवरती काही वेगळ्या अर्थाने होत असतो, तर या अडीअडचणी थांबावे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे,
जर पारनेर आगरची बस चालू झाली नाही तर मी आठ दिवसात पारनेर डेपो मध्ये उपोषण करणार आहे असा इशारा पारनेर तालुका महिला आघाडी शिवसेनाप्रमुख प्रियंका ताई खिल्लारी यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment