कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर /तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गावरील उड्डानपुलाचा कठड्याला तोडून खाली कोसळली. या भीषण अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हिवरगाव पावसा येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दिनांक.२० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. प्रथमेश विकास कुरकुटे (वय 22, रा. कुरकुटवाडी) आणि अभिषेक साहेबराव रहाणे (वय 30, रा. चंदनापुरी) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील रहिवासी असणारा प्रथमेश विकास कुरकुटे, पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असणारा विजय काळे तसेच चंदनापुरी येथील रहिवासी असणारा अभिषेक साहेबराव रहाणे हे तिघेजण चंदनापुरीहुन नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घुलेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते.
Comments
Post a Comment