कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील रहिवासी आदर्श व्यक्तीमत्त्व एॅडवोकेट अमित धुळगंड यांचा वाढदिवस आज मंगळवार दिनांक २६ जुलै रोजी मांडवे ग्रामस्थांच्या उपस्थिती साजरा होत आहे,
मांडवें गावासाठी गोरगरिबांचे कैवारी म्हणून, अॅडवोकेट अमित धुळगंड यांची ओळख आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे वकीली पेशा सांभाळत असताना ते गावातील वाद गावातच मिटले पाहीजेत, सर्व सामान्य नागरिकांचा वेळ,पैसा वाचावा यासाठी धुळगंड हे नेहमी प्रयत्नवादी राहतात. व गावातील वाद ते गावातच मिटवतात. अनेकांच्या शासन, प्रशासन स्तरावरील व इतर अडचणी सोडवून मोठी मदत करतात,
त्यामुळे गावातील एक सर्व समावेशक तरूण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं आहे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता ते जनतेचे काम करण्यासाठी अहोरात्र तत्पर असतात, आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साकूर परीसराच्या वतीने साजरा होत आहे.
Comments
Post a Comment