Posts

Showing posts from March, 2024

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

दत्तात्रय आभाळे यांची राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Image
  दत्तात्रय आभाळे यांची महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड  नवनाथ गाडेकर  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील नांदुरखंदरमाळ येथील भगवती ग्रामविकास महीला मंडळ संचलित भगवतीमाता विद्यालयाचे सहशिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांची महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.                     पुरस्कारार्थी शिक्षक दत्तात्रय आभाळे   शिक्षक आभाळे यांना त्यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा  फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे  त्यांच्या निवडीचे पत्र  शिवस्वराज्य बहुउददेशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष समाज भुषण श्री संजय रामभाऊ वाघमारे  यांनी नुकतेच पाठविले आहे.                 हा पुरस्कार  29 मार्च 2024 रोजी श्रीराम साधना आश्रम, रामनगर मुकिंदपूर नेवासा फाटा तालुका नेवासा य...